॥ श्री गणराजाः समर्थ ॥
ही वेब साईट कशी पहाल ?
विविध पेजेसची यादी...
त्या नंतर शेवटी या वेबसाईट
बाबत लिहिले आहे
आणि
येथे जे अक्षर गडद रंगात म्हणजे
हायलाईट हायलाईट वर्डस् आहेत त्यास
किंवा मोठ्या अक्षरांवर क्लिक करुन पहावे.
........
ब्लॉग वापर कसा करावा हे यासाठी लिहिले
आहे कारण काही मंडळी ईंटरनेट पहिल्यांदाच
(प्रथमच) वापरत असतात. कुठे क्लिक करावे
अथवा कोणता पेज कसा पहावा हे त्यांना माहीत
नसते यासाठी.
***************************
ब्लॉग वरील अपडेट :-
index page
१} ज्या मंडळींना प्रत्यक्ष भेटायचे आहे
त्यांनी हा ब्लॉग वाचणे आवश्यक आहे.
२} श्री महाराजांना फोन करण्याची वेळ
दुपारी २ ते
५ आहे. किंवा, रात्री
किती
वाजता बोलता येईल ते text sms
करुन विचारावे लागेल.
(वॉट्सप टेलेग्राम कॉल नाही)
३} व्यस्त असल्यास फोन घेतला
जात नाही.. तरी
३० मिनिटां नंतर
पुन्हा फोन करावा.
(वॉट्सप टेलेग्राम कॉल नाही)
४} अत्यावश्यक (सिरिअस किंवा अर्जंट)
असेल त्याच वेळी दुसऱ्या फोन वर प्रयत्न
करावा.
(वॉट्सप टेलेग्राम कॉल करु नये, कारण
सतत नेट सुरु -ऑनलाईन- नसणार )
-
(वॉट्सप कधी बघीतला जातो हे सांगता येत
नाही, पण.. टेलेग्राम २ दिवसांतुन एकदा
पाहण्यात येतोच)
-
या ब्लॉग वरील पहिले ५ पेजेस वाचावे अपेक्षा
आहे..
_ हा
आग्रह यासाठी कारण कोविड काळा
नंतर बरेच बदल करण्यात आले आहेत.
तसेच, १६-१८ ब्लॉग्ज आणि युट्युब
व्हिडिओ सुरु करण्यात येत आहेत.
व्टिटर-एक्स, ईन्स्टाग्राम,
लिंक्ड ईन, फेसबुक,
वॉट्सप सुरु
करण्यात येत आहे.
पण, वेळ
असेल त्यानुसारच पाहण्यात येत असतो._
***************************
***************************
click underline
word
अधोरेषीतेच्या अक्षरांवर क्लिक करावे
Index page - अनुक्रमणिका
**************
खाली ०३ वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
01 First Page Before the first meeting.
प्रथम भेटण्यास येणारे मंडळींसाठी
जे साधक प्रथम भेटण्यास येत्तात त्यांना भेटण्या आधी पुर्ण माहिती मिळावी.
भेट सुलभ व्हावी. भेटण्याआधी स्वरुप क्लिअर व्हावे. भेटी वेळी काही राहुन
जाऊ नये.
________________________
खाली ०३ वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
02 - Privacy and Meeting Recording -
प्रायव्हेट
फोन अथवा व्हिडिओ अथवा प्रत्यक्ष भेटीत झालेली चर्चा संग्रही असावी
यासाठी आम्ही स्वतःच रेकॉर्डींग करण्यास सांगतो. अर्थात, न सांगता
रेकॉर्डींग करण्याची गरज नाही. उलट त्या रेकॉर्डींगचा लाभ व्यक्तीस
आणि आम्हाला होतो. तसेच, प्रायव्हसी (पर्सनल/प्रायव्हेट) म्हणजे काय
त्यासाठी सविस्तर वाचावे.
________________________
खाली ०३ वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
साधकाने साधना कशी सुरु केली(कशी सुरु आहे)
आणि काही फरक/फायदा आहे कींवा नाही. अथवा त्यांना
पुढील क्रिया सांगता येते. असे कोणी स्वतःहुन सांगत
नसतात ते आम्ही सांगत असतो. वेळ पडल्यास व ध्यानात
जाणवल्यास आम्ही स्वतःहुन संपर्क करतो. पण, प्रत्येक
वेळी ते शक्य नाही. विस्तारित जाणुन घेण्यासाठी हे वाचावे.
________________________
खाली ०४/१ वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
सर्व साधकांना आम्ही फोन वर जास्त वेळ देऊ शकत नाही.
तुमच्या मेसेजे किंवा अनुभवांचा संग्रह आम्हास करायचा नसतो.
उलट, शांत वेळी प्रत्येक प्रश्न-ऑडिओ मेसेजला उत्तर पाठवायची
असतात. त्यामुळे हे वाचुन स्पष्ट होईल.
__________________________
खाली ०४/२ वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
04/2 - follow-up why mandetory
मागोवा ठेवणे का आवश्यक
यावर येथे काही लिहिण्या पेक्षा वाचुन तुम्हास
पुर्ण पटेल.
__________________________
प्रत्यक्ष भेट शक्य होत नाही तर...
काहींना त्यांच्या व आमच्या वेळा सजमत नाही. सर्वांनाच लांबुन
येणे शक्य होत नाही. काहींचे प्रत्यक्ष येण्यासारखी शारिरीक स्थीती
नसते. त्यामुळे आम्ही सर्वांना सुलभ असे आमची व त्यांची वेळ
कधी दुपारी, रात्री, कधी सकाळी व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने
वेळ देतो. मात्र यात काही पुर्व तयारी व पुर्ण माहिती ठेवणे आवश्यक
असते म्हणजे काही अटी आणि व्हिडिओ भेटी आधी काही आवश्यक
साहित्य आम्ही online मागवतो.
__________________________
खाली ०६ वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
06 - regular meeting why necessary
पुन्हा(सातत्याने भेट)
सातत्याने भेटीने आमच्या कडे जे कार्य दिले जाते ते पुर्ण
होत आहे का, कुठं पर्यंत आले यासाठी कारण साधक
चिकाटी सोडतो, स्वतःच्या साधनेवरील श्रध्दा व आत्म विश्वास
कमी होऊ शकतो. यात दिलेली माहिती वाचुन अजुन स्पष्ट होईल. __________________________खाली ०७ वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
07 - Our Easy & various types of Remedies
.. सोपे उपाय ..
उपाय अनेक प्रकारची असतात. अचुक उपाय प्रथम देता येते
पण, साधकास ती साधना करणे जमतेच असे नाही त्यामुळे
विविध उपाय देत राहण्यात येतात. या पेज वर उपाय वेळो वेळी पोस्ट
करण्यात येत राहतील.
__________________________
खाली ०८ वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
08 - spiritual astrology
आमची ज्योतिष मार्गदर्शनाचे
२ प्रमुख मार्ग आहेत.
ते येथे वाचुन स्पष्ट होईल कारण तुम्ही बहुधा त्यासाठीच येणार त्याआधी
तुम्हास सर्व ट्रांपरंट असले पाहिजे.
__________________________
खाली ०९ वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
09 - Who comes here.
येथे कोण येतात.
आमचे कार्य कोणास विश्वास बसणार नाही पण वयाच्या ३ऱ्या महिन्या पासुन
सुरु आहे. या बाबत जे आम्हास बालपणा पासुन ओळखतात तेच सांगु शकतील.
यात आमच्या कडे येणारे मंडळी किती प्रकारची आहेत ते लिहिले आहे.
_________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
10/1 - various types of healing.
हिलिंगचे अनेक प्रकार.
आमचा विश्वास आत्मबल. ईच्छा शक्ति, ध्यान, मंत्र शास्त्र
यावर आहे. त्यात हिलिंग म्हणजे नकारात्मक शक्तिंची
पोकळी भरुन काढणे आणि सर्व अनाकलनिय सकारात्मक
करणे ही क्रिया आहे. या पेज मधे तुम्ही वाचाल पण, जीतके
लिहु तीतके कमी राहील.
_________________________
खाली ११वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
अनेक साधक साधना टिकवुन ठेवतात व काही हार खातात
व स्वतःच्या नशिबाला दोष देतात त्यावर येथे विस्तारित सर्व वाचाल.
_____________________
खाली १३वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
13 - from us for charity
(courtesy-gratitude)
success for our personal
sadhak work
आमच्या कडे येणारी प्रत्येक व्यक्ती श्री दत्त ईच्छेने येतात. त्यांना आमच्या कडुन
आम्ही काय देतो.. हे या पेज वर तुम्ही वाचाल.
____________________________
खाली १४वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
14 - proving inanimate (purify) objects
कोणती ही वस्तु सिध्द करणे-
आम्ही पुर्वी सर्व साहित्य, वस्तु, वास्तु, यंत्र, मुर्ती, श्री यंत्र, वाहन पुजन-सिध्द
करुन देत होतो आता ते बंद असल्याने या मार्फत देण्याचा प्रयत्न आहे.
फक्त यात मंत्र उच्चारणा महत्वाची आहे व बीना मंत्राची पुजा ही दिली आहे.
_____________________
खाली १७वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
17 -protection purpose
कवच
प्रत्येक साधक हा नकारात्मक शक्तिच्या आवरणात जाऊ शकतो.
त्यास मनोबल,आत्म बल आणि ग्रह बल मिळावे व दुष्ट शक्तिं व बुध्दीं
पासुन बचाव व्हावा हा हेतु यात आहे. यात कोणती ही तांत्रिक क्रिया नाही.
____________
खाली १८वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
आम्ही आज पर्यंत जे सर्वांना सुलभ व्हावे असे सांगत आलो
ते येथे लिहिले आहे. यातुन तुमचे आत्म बल वाढते व अशक्य ही
शक्य करता येते.
____________
खाली १९वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
छोट्या छोट्या अश्या काही क्रिया आज सर्व विनामुल्य सांगतात
पण, त्यात दोष व घातकता होऊ शकते. हे वाचुन तुम्हास
तुमच्या मनोकामनांवर काम करता येईल.
____________
खाली २०वर क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
20 - subconscious mind - 3 ते 4
प्रकारच्या मनास आदेश कसा द्यावा
आमचा विश्वास ईच्छा शक्ति, क्रिया शक्ति यावर आहे.
ती कशी वाढवावी व मनोकामना कशी पुर्ण करणे हे यात तुम्ही
वाचाल.
___________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
21 Very Imp Note
हे वाचुनच तुम्हास समजेल. तुमच्या आणि तुमच्या परिचीत मंडळींना
उपयोगी आहे. यात काही लिखाण अजुन पुर्ण करणे आहे.
___________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
22/1 good and bad-spirits
त्र्यंबकेश्वर
पितृ दोष म्हणजे काय आणि उपाय आणि
योग्य पध्दतीने केले नाही तर पैसा व वेळ
वाया जातो आणि त्याचे अशुभ परिणाम अजुन वाढतात.
___________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
22/2 pitar dosh
नोट:- या पेज वरील लिखाण पुर्ण व्हायचे आहे.
पितृ दोष म्हणजे काय आणि उपाय
उपाय घरात बसुन अथवा कुठे कुठे जाऊन
कसे करता येतात.
___________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
24 - meditation is sacret tantra
ध्यान आणि गुढ शास्त्र
ध्यान आणि गुढ शास्त्र
आमचा जन्मतः हा आवडता विषय असुन भाग्याने
डॉ० वेदांगी म्हणजे जागृती या क्षेत्रात व आरोग्य क्षेत्रात
कार्य करतात. काय गुढ शास्त्र असते व ध्यानाचे फायदे
मनोकामना पुर्तीसाठी ध्यान आहे का ? हे सर्व येथे
हळू हळू पोस्ट केले जाणार आहे. जे लिहिले आहे ते
आज आवश्यक आहे जरुर वाचावे.
__________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
24 - meditation is sacret tantra
ध्यान आणि गुढ शास्त्र
अनुग्रह ?
गुरु करणे आवश्यक आहे का ?
गुरु केले असल्यास उपासना कशी करावी?
गुरु कसे करावे ? गुरु मंत्रात किती प्रकार आहेत ?
दिक्षा , अनुग्रह , संथा यात काय फायदा आहे ?
सर्व येथे माहिती मिळेल.
_________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
25 - guru mantra diksha
अनुग्रह
गुरु करणे आवश्यक आहे का ?
गुरु केले असल्यास उपासना कशी करावी?
गुरु कसे करावे ? गुरु मंत्रात किती प्रकार आहेत ?
दिक्षा , अनुग्रह , संथा यात काय फायदा आहे ?
सर्व येथे माहिती मिळेल.
_______________________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
26/2 Enlightenment & Discourse
२०० हुन अधिक विषयावर प्रवचनाच्या माध्यमाने
आम्ही सांगत असतो.
जसे मासांहार बंद करणे शक्य नसल्यास, देव पुजा,
अंघोळ करणे जमत नसल्यास, उपासना नियम
ईत्यादी.. येथे वाचावे.
________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
27 - disease real reason
आरोग्य (निरोगी आणि व्याधी ग्रस्त)
आरोग्य म्हणजे काय ?
व्याधी का होते ?
व्याधी निवारण आणि आरोग्य टिकुन राहण्यासाठी
उपाय :- अध्यात्मिक-मंत्रात्मक-निसर्गोपचार
यावर कार्य २०११ पासुन सुरु आहे.
महाराजांच्या पत्नि डॉ० वेदांगी म्हणजे जागृती हे कार्य मोठ्या
प्रमाणात करत आहेत व श्री महाराजांचे तर सुरुच आहे.
_________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
28 For Enlightenment.
याचा अर्थ येथे वाचुन प्राथमिक स्वरुपात कळेल.
वेळो वेळी लिखाण आहेच. प्रत्यक्ष भेटीत जास्त
सांगता येते. यात सहा चक्र, योगीक अवस्था,
अलौकिक जीवन बाबत विषय आहे.
________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
29 get notification
वेळो वेळी माहिती मिळणे.
वेळो वेळी फेसबुक, टेलेग्राम, व्हॉट्सप वर आणि वेबसाईट यावर
नव नवीन पोस्ट जाणुन कसे घेता येईल हे कळेल.
________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
30/1 - 200+ topics
हे दोन पेज आहेत ते पाहिल्या वर तुम्हास महत्वाचे लक्षात येईल.
________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
30/2- 200 Topic part 2
हे दोन पेज आहेत ते पाहिल्या वर तुम्हास महत्वाचे लक्षात येईल.
________________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
31/01 Our vertual
(social media) Group
सर्वांना वेळ एका दिवशी देता येत नाही आणि
मोठे स्थळ घेऊन प्रशिक्षण देता येत नाही अश्या
वेळी या पेज वाचुन लक्षात येईल.
_____________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
31/2 virtual
guideline
सर्वांना वेळ एका दिवशी देता येत नाही आणि
मोठे स्थळ घेऊन प्रशिक्षण देता येत नाही अश्या
वेळी या पेज वाचुन लक्षात येईल.
______________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
31/3 - Telegram social network
Group Activities -
31/3 - Group Activities -
सतत फेसबुक, व्टिटर, ईस्टाग्राम आणि ब्लॉग वर सर्व ठिकाणी
उपलब्ध होता येत नाही. त्यामुळे गृपच्या माध्यमाने सर्वांना अपडेट
करत राहता येते.
______________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
32 vastu shastra
remedies.
32 vastu shastra remedies.
वास्तु दोष असा प्रकारच नसतो.
मग उपाय कसले व कोणते व वास्तु फळ का देत नाही
उपाय काय करावे ? हे येथे वाचावे.
_____________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
33 - our seventeen blogs
असंख्य विषय व असख्य माहिती एकाच माध्यमाने देता येत नसल्याने
विविध ब्लॉग १७ पेक्षा जास्त आहेत ते कालांतराने येथे उपलब्ध करुन
देता येतील.
______________________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
34 - namas smaran
नामस्मरण
नामस्मरण
हा विषय फोन वर जास्त बोलता येत नाही
आणि जास्तीत जास्त माहिती वेळो वेळी येथे पोस्ट
पण, नामस्मरण, अजपाजप, बीज मंत्र याची माहिती
येथे आहे.
_______________________________
35 - aghori
हा विषय वाचुनच कळेल.
_____________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
36 Spirituality and other techniques
अध्यात्म म्हणजे काय आणि तंत्र प्रकार काय आहे
आणि अघोरी वाचुन घाबरुन जाण्यासारखे नाही.
______________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
36/2 the path of spiritual & tantra
(Very IMPORTANT)
अध्यात्म श्रेष्ठ की तंत्र विद्या हे यातुन कळेल.
_______________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
37 - shri shankar maharaj satsang (2 hours)
जे साधक श्री शंकर महाराज भक्त असतील
आणि ज्यांना त्यांची प्रचिती डायरेक्ट पाहिजे
असेल हा सत्संग शिकावा.. आणि करावा.
आणि सर्वांकडुन करुन घ्यावा._______________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
38 - datta mala mantra siddhi
38 - datta mala mantra siddhi
आमच्या कडे असलेल्या सिध्दींचे रहस्य येथे तुम्हास कळेल.
_______________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
39 - Balkrishna Maharaj info
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
search on google image & all
येथे श्री महाराज ज्यांना तुम्ही भेटत आलात, भेटणार आहात आणि
यांच्या सांगण्यावर उपाय चिकाटीने करत असाल, करणार असाल
ते नक्की कोण याची थोडी माहिती येथे आहे. विस्तारपुर्वक माहिती
दुसऱ्या ब्लॉग वर आहे. तेथे श्री महाराजांची पोथी, स्तोत्र, सहस्त्रनाम
आणि व्यक्तिगत (very personal detail) सर्व माहिती मिळेल.
_______________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
40 - chargeable service
सशुल्क कार्य
सर्व कार्य विनामुल्य जगात कोणास ही करता येत नाही. पैसा सरळ अथवा
वेगळ्या मार्गाने अध्यात्मिक - तंत्रक्षेत्रात घेतले जातात. पण, महाराज
कशासाठी व कोणासाठी आणि का घेतात हे लक्षात येईल. येथे अजुन
बरेच अपडेट करणे आहे.
________________
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
41 - donetion & related service.
श्री महाराज दरमाह दक्षिणा जर घेत असतील तर ते ऋण निर्माण करण्यासाठी
आणि पुढच्या जन्मात पुन्हा भेट होण्यासाठी... सर्वांना हा लाभ मिळत नाही.
ही दक्षिणा नुसती घेतली जात नाही.. त्यावर कार्य ही करुन दिले जाते.
खाली क्लिक करावे. दुसऱ्या विन्डो मधे दिसेल.
42 All in 1 Post
आवश्यक असे सर्व पोस्ट येथे एकाच पेज वर दिले आहे.
वेग वेगळे पेजेस पाहत बसण्याची गरज नाही.
फक्त सर्व पेजेस या एका पेज मधे नाही.
_______________
वाचकांनी कोणता पेज आधी वाचावा
असे आमचे
मत नाही.
मात्र,
येथे कोण कोणते विषय तुम्ही वाचणार आहात
याची
कल्पना येण्यासाठी अथवा कोणते विषयावर
येथे लिखाण (पोस्ट) आहे
ते तुम्हास ध्यानात यावे
यासाठी हा
अनुक्रमणिका
पेज आहे.
कारण,
येथे काही पेजेस ईग्रजीत दिसत असतील.
पण ती मराठीतच आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नोट 1 :-
हा ब्लॉग हिंदी आणि ईग्रजी भाषेत ट्रांसलेट करण्याचा
प्रयत्न आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नोट 1
मोबाईल वर ही साईट पाहणारे मंडळींसाठी पुढील माहिती वाचावी .
(१) मोबाईलच्या स्क्रिनला बाजुला करत उजव्या बाजुला
या वेब साईट वरील विविध (२२ हुन जास्त) पेजेस
म्हणजे वाचनाचे विषय आहेत त्यावर नंबर म्हणजे
क्रम दिले आहे ते त्या नुसार अथवा तुमच्या
आवश्यकते नुसार पेजवर क्लिक करुन वाचन करु शकता.
(२) अक्षर लहान दिसत असल्यास मोबाईल स्क्रिन वर दोन
बोटांनी स्क्रिन मोठी म्हणजे झुम करावी.
~~~~~~:- ॐ -:~~~~~~
ABOUT WHATSAAP APP AS BELOW....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
whatsaap यावर महाराज अत्यावश्यक कार्यासाठी
येतात. अर्थात, ज्यांना
whatsaap वर भेटायचे,
काही पाठवायचे असल्यास आधी त्यांना फोन
करुन सांगावे लागते.
अनेक मंडळींना महाराजांचा नंबर बदलला आहे
का असे वाटते
पण, महाराजांचे जे कोणते नंबर तुमच्या कडे असतील
त्यावर तुम्ही
sms करावा कारण महाराज फक्त त्यांचा
स्वतःचाच नंबर वर बोलतात. अन्य नंबर एखादे वेळी
उचलेले (रिसिव्ह) जात नसल्यास काही गृहीत धरु नये..
तेथे एसमेस करावा...
note - : कोणत्या ही नंबर वर व्हॉट्सप करु नये
अर्थात, कोणत्या ही व्हॉट्सप नंबर वर उत्तर रिप्लाय
दिला जाईल असे सांगता येत नाही. म्हणुन आग्रहाची
विनंती (मना पासुनची) की
..sms.. करावा.
~~~~~~:- ॐ -:~~~~~~